आमच्या बद्दल

Agriculture Guruji

“Agriculture Guruji ‘ हे भारतातील सर्वांत वेगाने वाढणारे कृषी पोर्टल आहेत.   शेतीची उत्पादकता  वाढण्यासाठी आम्ही मानक शेती प्रक्रिया आणि  शेतीसाठी व्यावहारिक उपाय प्रदान करतो.

शेतक-यांना नवीनतम कृषि तंत्रज्ञान माहिती पुरविण्याचा आमचा उद्देश आहे. आमच्याकडे अतिशय अनुभवी कृषी तज्ज्ञची  संघ आहे तो शेतीसाठी सुलभ लागवडीचे मार्गदर्शक प्रदान करतो.

आजकाल शेती करणे अवघड झाले आहे कारण हवामान, बाजार दर आणि रोगाचा प्रादुर्भाव, कीड यामुळे शेतक-यांना ही सर्व धोक्यांना जाणीव असणे आवश्यक आहे. त्यामुळे या संकटावर मात करण्यासाठी “स्मार्ट शेतकरी” चळवळ सुरु करण्यास प्रारंभ केला.

आपण “स्मार्ट शेतकरी” बनण्यास इच्छुक आहात का?

तर मग आताच सामील व्हा