भारतातील हरितगृह शेती (Greenhouse Farming In india )
सध्याच्या काळात, अपुऱ्या आर्थिक सुरक्षेमुळे अनेक शेतकरी शेती सोडून इतर व्यवसायांकडे वळत आहेत. हवामान बदल हे शेतकऱ्यांसाठी एक मोठे आव्हान आहे. भारतातील ९५% पेक्षा जास्त शेतकरी अजूनही पारंपरिक शेती पद्धती …