पॉलिहाऊसमधील जरबेरा फुलशेतीचे अर्थशास्त्र
जरबेराच्या फ़ुलाचा आकर्षकपणा व तसेच या फुलाचा ताजेपणा आणि टिकाऊपना या गुणधर्ममुळे हे शोभिवंत फुले लग्नकार्येत, इतर समारंभात आणि फुलांचे गुच्छ बनवण्यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जरबेरा फुलाचे फ्लॉवर मार्केटमधील …